Donate to Netbhet.com

Share
Min ₹ 50
Description

नमस्कार ! नेटभेट.कॉम आणि नेटभेट च्या अंतर्गत येणाऱ्या अनेक वेबसाईटस जसे की ई-पुस्तक लायब्ररी, मराठी गीतमाला, नेटभेट.इन, मराठी फोरम, मराठी ब्लॉगकट्टा यांमार्फत आम्ही करत असलेले काम आपल्याला आवडले असल्यास आम्हाला अवश्य मदत करा.
यासाठी किमान ५० रुपयांपासून पुढे कितीही रकमेची मदत आपण आम्हास करू शकता. नेटभेट मार्फत अधिकाधिक सकस आणि माहितीपूर्ण लिखाण करण्यात यामुळे आम्हास मदत होईल. धन्यवाद.