नेटभेटचा मराठी एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग - युट्युब मास्टरक्लास

Share
  • Start Date: Jan. 4, 2020, 10 a.m.
  • End Date: Jan. 4, 2020, 6 p.m.
  • Venue: Pune
₹ 2,499
Description

३१ डिसेंबर पर्यंत फी भरल्यास रुपये २४९९/- त्यानंतर भरल्यास फी रुपये २९९९/-

आपण रुपये ५०० आधी भरून जागा आरक्षीत करु शकता, आणि उर्वरीत फी ट्रेनिंगच्या दिवशी रोख भरु शकता.

Please feel free to call at 9082205254 for any queries.

Thanks and Regards,
Team Netbhet


नेटभेट सादर करत आहे मराठीतील पहिला "युट्युब प्रशिक्षण वर्ग / Youtube MasterClass"

मित्रांनो, युट्युब हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे. गुगल पाठोपाठ लोक युट्युबमध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सर्च करतात. मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात

युट्युबचा भरपूर वापर होतो. असे हे एक अतिमहत्वाचे साधन वापरुन तुम्ही ऑनलाईन जगात बर्‍याच गोष्टी साध्य करु शकता -

१. तुमचा ब्रँड बनविणे आणि वाढविणे

२. तुमच्या वेबसाईट कडे जास्तीत जास्त ट्रॅफिक वळविणे

३. युट्युब पार्टनर बनून व्हीडीओ मधून पैसे कमावणे

४. तुमचे उत्पादन किंवा सेवांबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे

या कोर्समध्ये खालील गोष्टी मराठीतून प्रात्यक्षिकांसहीत शिकविल्या जातील -

१. युट्युब प्लॅटफॉर्मची ओळख

२. युट्युब चॅनेल बनविणे

३. युट्युब पार्टनर प्रोग्राममध्ये भाग घेणे

४. युट्युब व्हीडीओ मधून घरबसल्या पैसे कमावणे

५. व्हीडीओ बनविण्याच्या विविध पद्धती

६. व्हीडीओ बनविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विविध टूल्स आणि सॉफ्टवेअर्सची माहिती

७. व्हीडीओचे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन

८. व्यवसाय वाढीसाठी युट्युबचा वापर कसा करावा ?

९. ब्रँडींग आणि प्रमोशन साठी युट्युबचा प्रभावी वापर

आम्ही केवळ ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर तुमचा युट्युब चॅनेल सुरु करण्यासाठी मदत देखील करतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत कधीही एकदा तुम्ही दोन तासांच्या मोफत मार्गदर्शनासाठी (Free Consulting for 2 hours) भेटू शकता. यामध्ये युट्युबसंबंधी तुमच्या अडचणी व प्रश्नांना उत्तरे दिली जातील.

अधिक माहिती साठी आम्हाला लिहा <admin@Netbhet.com> किंवा whatsapp/ फोन करा 9819128167

आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि युट्युबच्या या लाटेवर आरुढ व्हायला सज्ज व्हा !

धन्यवाद,
Team Netbhet
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com