product-preview-thumbnail-0product-preview-thumbnail-1

'Learning How to Learn English

Share
  • Start Date: March 10, 2018, 6:30 p.m.
  • End Date: March 10, 2018, 8:30 p.m.
  • Venue: Workloft, 61 Der Deutsche Park, next to Nahur railway station, Nahur west, Mumbai
₹ 250
Description

आपण पेटीएम (PayTM) किंवा बँक अकाउंट मध्ये चेक / बँक डीपॉझीट द्वारे देखील कोर्स फी भरू शकता

PayTM Number - 9167005123

Bank Details -
Icici bank, ghatkopar branch
IFSC code - ICIC0000026

Name - Salil Chaudhary

Savings Account number 002601515875

Please feel free to call at 9819128167 for any queries.

Thanks and Regards,
Salil Chaudhary


Is poor English Speaking giving you complex?.....इंग्लिश व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखता का?

आजच्या काळात Englishबोलता येणे हे फार महत्त्वाचे आहे. आपले इंग्रजी संभाषण कौशल्य हे जर चांगले असेल तर त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर चांगला प्रभाव पडतो.आणि पुष्कळ वेळा चांगल्या इंग्रजी संभाषण कौशल्यामुळे आपण इतरांवर मातही करु शकतो.परंतु जर आपले English speaking योग्य नसेल तर ते आपल्या व्यक्तिमत्वाची वाईट छाप इतरांवर सोड्ते.आणि योग्य वेळी योग्य ते नीट सांगता न आल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानही होऊ शकते.

मग आता तुम्ही तुमचे English speaking skills कसे सुधाराल? हल्ली अनेक प्रकारचे क्लासेस,आणि CDs उपलब्ध आहेत्.जे तुम्हाला तुमच्या English speaking ची हमी देतात.परंतु खरेच ते effective आहेत का?त्यांची शिकविण्याची पद्ध्त योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? तुमच्या English speaking skills मधील त्रुटी सुधारण्यास ते समर्थ आहेत असे तुम्हाला वाटते का? मग तुमच्यासाठी योग्य काय आहे?

मित्रांनो, तुमच्यासाठी योग्य काय आहे हे आता तुम्हीच ठरवू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी दोन तासांचा एक असा सेमिनार घेऊन आलो आहोत जो "इंग्लिशमध्ये बोलायला कसं शिकायचं" हेच सांगणार आहे. इंग्लिश शिकताना शब्द, व्याकरण, वाक्यरचना शिकायच्या हे आपल्याला माहित असतं. म्हणजेच काय शिकायचं ते माहित असतं, पण कसं शिकायचं हे माहित नसतं म्हणून घोडं अडतं...आम्ही नेमकं "इंग्लिशमध्ये बोलायला कसं शिकायचं" हेच सांगणार आहोत.

जर इंग्लिश बोलणं ही तुमची अडचण असेल तर आजच आमच्या ''Learning How to Learn English'' या सेमिनारसाठी आपली जागा निश्चित करा.

तुम्हाला आमच्या या सेमिनारमध्ये नक्किच काहीतरी वेगळे शिकयला मिळेल. तुम्ही English speaking skills मध्ये जलदरित्या सुधारणा करु शकाल याची आम्ही खात्री देतो.

ठिकाण - Workloft, 61 Der Deutsche Park, next to Nahur railway station, Nahur west
Map location - http://maps.google.com/?cid=1831887344909408181&hl=en&gl=in
संपर्क - 9819128167

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com