HomeMaharashtratil Rajkaran महाराष्ट्रातील राजकारण
Maharashtratil Rajkaran महाराष्ट्रातील राजकारण
Maharashtratil Rajkaran महाराष्ट्रातील राजकारण
Standard shipping in 7 working days

Maharashtratil Rajkaran महाराष्ट्रातील राजकारण

 
₹1,000
Product Description

सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी करिता निवडणूक मार्गदर्शनपर उपयुक्त पुस्तक "महाराष्ट्रातील राजकारण" (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ हे पुस्तक लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’च्या वतीने निर्मित केलेले आहे. राजकीय विश्लेषक व अभ्यासक चंद्रकांत भुजबळ लिखित पुस्तक आहे. पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 560 (सर्व पाने रंगीत) असून किंमत 1500/- रुपये आहे.

पुस्तकात काय आहे?

1 महाराष्ट्र मतदार संघ पुर्नरचना 2 आजची संसद रचना व स्वरूप 3 निवडणूक संबंधीचे गुन्हे व त्यांची माहिती 4 लोकप्रतिनिधी कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा 5 भारतातील निवडणूक कायदे 6 नकारात्मक मतदान अधिकार 7 निवडणूक लढविण्याची पुर्वतयारी व प्रभावी प्रचारतंत्र 8 हंगामी सरकार 1947 ते 1952 9 पहिली लोकसभा 1952 ते 1957 10 दूसरी लोकसभा 1957 ते 1962 11 तिसरी लोकसभा 1962 ते 1967 12 चवथी लोकसभा 1967 ते 1971 13 पाचवी लोकसभा 1971 ते 1977 14 सहावी लोकसभा 1977 ते 1980 15 सातवी लोकसभा 1980 ते 1984 16 आठवी लोकसभा 1984 ते 1988 17 नववी लोकसभा 1989 ते 1991 18 दहावी लोकसभा 1991 ते 1996 19 अकरावी लोकसभा 1996 ते 1998 20 बारावी लोकसभा 1998 ते 1999 21 तेरावी लोकसभा 1999 ते 2004 22 चौदावी लोकसभा 2004 ते 2009 23 पंधरावी लोकसभा 2009 ते 2014 24 सोळावी लोकसभा 2014 ते 2019 25 संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल 26 पहिली विधानसभा 1960 विधानसभा अस्तित्वात 27 दूसरी विधानसभा 1962 ते 1967 नवनिर्मिती राज्याच्या राजकारणास प्रारंभ 28 तिसरी विधानसभा 1967 ते 1972 काँग्रेसला बहूमत 29 चौथी विधानसभा 1972 ते 1978 पुन्हा काँग्रेसला कौल 30 पाचवी विधानसभा 1978 ते 1980 काँग्रेसमध्ये फुट : पुलोदचे सरकार 31 सहावी विधानसभा 1980 ते 1985 इंदिरा काँग्रेसला बहुमत 32 सातवी विधानसभा 1985 ते 1990 काँग्रेसच्या मताधिक्यात घट 99 33 आठवी विधानसभा 1990 ते 1995 काँग्रेसला काठावरचे बहुमत 101 34 नववी विधानसभा 1995 ते 1999 भाजप-शिवसेना युतीचे सरकार 104 35 दहावी विधानसभा 1999 ते 2004 राष्ट्रवादीचा उदय 107 36 अकरावी विधानसभा 2004 ते 2009 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार 109 37 बारावी विधानसभा 2009 ते 2014 मनसेचा उदय व आघाडीचे राजकारण 113 38 तेरावी विधानसभा 2014 ते 2019 भाजपला सर्वाधिक जागा 117 39 महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 120 40 महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांची यादी 125 41 वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शिका 128 42 सोशल मिडियाचा प्रचारातील वापर व सूचना 130 43 पेड न्युज म्हणजे काय? व नियंत्रण 131 44 निवडणूक काळात होणारी फसवणूक 134 45 महाराष्ट्रातील जातवास्तव 144 46 महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ 147 47 गडचिरोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 148 48 भंडारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 151 49 गोंदिया जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 154 50 सिंधदुर्ग जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 157 51 नांदेड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 160 52 चंद्रपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 163 53 रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 166 54 लातूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 169 55 उस्मानाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 172 56 बीड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 175 57 परभणी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 178 58 नंदूरबार जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 181 59 अमरावती जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 184 60 यवतमाळ जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 187 61 सातारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 190 62 वर्धा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 193 63 हिंगोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 196 64 बुलढाणा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 199 65 रायगड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 202 66 जालना जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 206 67 नागपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 209 68 अकोला जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 212 69 धुळे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 215 70 नाशिक जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 217 71 जळगाव जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 220 72 सोलापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 223 73 वाशिम जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 226 74 औरंगाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 229 75 अहमदनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 232 76 पुणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 235 77 ठाणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 238 78 सांगली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 241 79 मुंबई उपनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 244 80 कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 245 81 मुंबई जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 248 82 मतदान पद्धत-मतदानात झालेले तीन बदल.. 249 83 लोकसभा निवडणुक 2014; महाराष्ट्रातील दृष्टीक्षेप 250 84 राज्यातील लोकसंख्येनुसार प्रमाण व सद्यस्थिती 251 85 राज्यातील लोकसभा व विधानसभा 2014 मधील पक्षनिहाय स्थिती व प्रमाण 252 86 महाराष्ट्र राज्यातील वयोगटाप्रमाणे मतदार संख्या व प्रमाण 253 87 विधानसभेच्या 234 मतदारसंघात महायुतीला आघाडी (निवडणूक-2014) 254 88 लोकसभा निवडणूक 2014; उमेदवारांची सामाजिक स्थिती 255 89 लोकसभा व विधानसभा मतदारसंघ दर्शविणारा महाराष्ट्र राज्याचा नकाशा 256 90 लोकसभा मतदार संघातील रचना, निवडणूक विश्‍लेषण, जातीय प्रमाण व प्रभाव, राजकीय सद्यस्थिती,विधानसभा स्थिती, मतदारांची वर्गवारी (अनुक्रमे 1 ते 48 मतदारसंघ) 91 1. नंदूरबार लोकसभा मतदारसंघ 259 92 2. धुळे लोकसभा मतदारसंघ 264 93 3. जळगाव लोकसभा मतदारसंघ 269 94 4. रावेर लोकसभा मतदारसंघ 274 95 5. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 279 96 6. अकोला लोकसभा मतदारसंघ 284 97 7. अमरावती लोकसभा मतदारसंघ 289 98 8. वर्धा लोकसभा मतदारसंघ 294 99 9. रामटेक लोकसभा मतदारसंघ 299 100 10. नागपूर लोकसभा मतदारसंघ 304 101 11. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 309 102 12. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ 314 103 13. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 319 104 14. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ 324 105 15. हिंगोली लोकसभा मतदारसंघ 329 106 16. नांदेड लोकसभा मतदारसंघ 334 107 17. परभणी लोकसभा मतदारसंघ 339 108 18. जालना लोकसभा मतदारसंघ 344 109 19. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 349 110 20. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 354 111 21. नाशिक लोकसभा मतदारसंघ 359 112 22. पालघर लोकसभा मतदारसंघ 364 113 23. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 369 114 24. कल्याण लोकसभा मतदारसंघ 374 115 25. ठाणे लोकसभा मतदारसंघ 379 116 26. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ 384 117 27. मुंबई उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघ 389 118 28. मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघ 394 119 29. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ 399 120 30. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ 404 121 31. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ 409 122 32. रायगड लोकसभा मतदारसंघ 414 123 33. मावळ लोकसभा मतदारसंघ 419 124 34. पुणे लोकसभा मतदारसंघ 424 125 35. बारामती लोकसभा मतदारसंघ 429 126 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ 434 127 37. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 439 128 38. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 444 129 39. बीड लोकसभा मतदारसंघ 449 130 40. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 454 131 41. लातूर लोकसभा मतदारसंघ 459 132 42. सोलापूर लोकसभा मतदारसंघ 464 133 43. माढा लोकसभा मतदारसंघ 469 134 44. सांगली लोकसभा मतदारसंघ 474 135 45. सातारा लोकसभा मतदारसंघ 479 136 46. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ 484 137 47. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 489 138 48. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 494 139 थोडक्यात महत्वाचे -लोकसभेत राज्यातील केवळ 5 महिला उमेदवार विजयी,लोकसभेत महिला खासदारांच्या प्रमाणात वाढ,लोकसभा निवडणुकीत 1,652 पक्षांना अपयश,आता मतदान यंत्रावर उमेदवारांचा फोटो,मतदानाची मिळणार पोचपावती,राजकीय पक्षाप्रमाणेच आता नोटाचं स्वतंत्र चिन्ह!, 16व्या लोकसभेत केवळ तीनच अपक्ष उमेदवारांना संधी 140 महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेतील खासदार 499 141 लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल व आगामी निवडणूका 502 142 देशभरातील सर्व विधानसभांचा कार्यकाल व आगामी निवडणूका 503 143 राज्यातील आगामी काळातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 505 144 महाराष्ट्रातील विभागानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीक्षेप/आरक्षण स्थिती 507 145 राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 508 146 राज्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 510 147 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 नगराध्यांची पक्षनिहाय संख्या 520 148 राज्यातील जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 521 149 राज्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 523 150 निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्धारित केलेली निवडणूक खर्च मर्यादा 525 151 नोंदणीकृत राजकीय पक्ष व निवडणूक चिन्ह, संक्षिप्त नावे 526 152 संदर्भ, तळ टिपा 529 153 पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची माहिती व कार्य 531

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now