Homeनामवंत संस्थांना सहभागाची संधी
नामवंत संस्थांना सहभागाची संधी
नामवंत संस्थांना सहभागाची संधी

नामवंत संस्थांना सहभागाची संधी

 
₹15,000
Start Date:
Jun 8, 2022 3:30 AM
End Date:
Jun 9, 2022 1:30 PM
Venue:
टिळक स्मारक मंदिर पुणे
Product Description

*हजारों ज्योतिषप्रेमींची उपस्थिती*

*ज्योतिष संस्थांसाठी सुवर्णसंधी....*

श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे पुणे शहरात

अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन (वर्ष २रे)

मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. ज्यात मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने, विविध विषयांवरील चर्चासत्रे, गुणगौरव, पुरस्कार वितरणासह भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असेल. त्यामुळे या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारों ज्योतिषप्रेमींची उपस्थिती राहिल.

*नामवंत संस्थांना सहभागाची संधी*


महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांना त्यांच्या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा आयोजित केले जाणारे उपक्रम किंवा वस्तूंना जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींपर्यंत पोहचविण्याची ही नामी संधी असेल. या अधिवेशनात सहभागी संस्था म्हणून आपला सहभाग नोंदवून ज्योतिष शास्त्राचा या प्रचार प्रसाराच्या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी होण्याची संधी विविध संस्थांना मिळणार आहे . अधिवेशनाच्या माहिती पत्रात लाईव्ह कार्यक्रमात मुख्य प्रवेशद्वारावर व्यासपीठाच्या बॅक ड्रॉप वर संस्थेचे नाव हायलाईट केल्या जाईल


*स्टॉलच्या माध्यमातून आपला सहभाग असायलाच हवा...*  

*ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन* (वर्ष २रे)

दि. ०८ व ०९ जून २०२२ या कालावधीत

वेळ - सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत

स्थळ - टिळक स्मारक, पुणे

*स्टॉल बुकिंग सुरु*

खालील उद्देशाने आपण स्टॉल लावू शकता....

आपल्या संस्थेच्या सेवा 

ज्योतिष शिबिर

ज्योतिष अध्ययन वर्ग

ज्योतिष सेमिनार

ज्योतिष ग्रंथ, पुस्तके, मासिके

रुद्राक्ष

रेमिडीज साहित्य

वास्तू उपयुक्त वस्तू

उपयुक्त वनस्पती ,नक्षत्रमूळ

टॅरो कार्ड्स

मंत्र किंवा श्लोक यांच्या सीडी

सिद्ध यंत्र ,कवच

श्रीयंत्र, पिरॅमिडस्, विविध यंत्रे

रत्ने,

क्रिस्टल्स

ज्योतिष सॉफ्टवेअर

कुबेर पोटली

ऑरा स्कॅनिंग

फेंगशुई

आदींची जाहिरात आपण स्टॉलच्या माध्यमातून करु शकता व हजारों ज्योतिषप्रेमींपर्यंत प्रत्यक्ष पोहचू शकता. स्टॉल मोजकेच असल्यामुळे प्रथम बुकिंग करणाऱ्या संस्थेला प्राधान्य दिले जाईल.

अधिवेशनात सहभाग नोंदवण्यासाठी संस्थेसाठी फि १५०००/

स्टॉल साठी बुकिंग फी - १०,०००/-


आजच संपर्क साधा -

9850098688 या नंबर वर

Google pay करुन स्क्रींशोट व्हाट्सअप करावा Whatsapp msg only 9850098688

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now