Homeसहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया E Book - Co-operative Societies Election Rules & Procedures
सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया  E Book - Co-operative Societies Election Rules & Procedures
सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया  E Book - Co-operative Societies Election Rules & Procedures

सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया E Book - Co-operative Societies Election Rules & Procedures

 
₹250
Product Description

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया" Co-operative E Book

सर्व सहकारी संस्थांना निवडणूक प्रक्रिया व नियमांसाठी उपयुक्त एकमेव पुस्तक "सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया" ई-पुस्तक असून चंद्रकांत भुजबळ लिखित पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) व लोकमित्र प्रकाशनने निर्मित केलेले आहे.

ई-पुस्तकातील अंतरंग -

अ.क्र.-अनुक्रमणिका-पान क्र. 1 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सद्यस्थिती व प्रशासकीय यंत्रणा 11 2 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अधिसूचना 19 3 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अधिकार 22 4 सहकारी संस्था निवडणूक संस्थांचे वर्गीकृत प्रकार 24 5 निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे 28 6 निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा निवडणूक अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती 35 7 वैधानिक अधिकार असणारे त्यांना निवडणूक अधिकारी म्हणून मान्यता 38 8 निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची पद्धत 44 9 सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता 47 10 सहकारी संस्था निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 52 11 निवडणूक चिन्ह वाटप व निर्धारित चिन्ह 58 12 उमेदवारी अर्जासोबत अनामत ठेव 69 13 मतदान/मतमोजणी/निवडणूक प्रतिनिधी नेमणूक करणे 71 14 बिनविरोध निवडणुका 73 15 मतदानाची प्रक्रिया व व्यवस्था 74 16 मतदान करताना ओळख दर्शविण्यासाठी निर्धारित केलेले ओळखपत्र/पुरावे 85 17 निवडणूक मतमोजणी प्रक्रिया, निकाल जाहीर करणे 87 18 सहकारी संस्था निवडणूक खर्च 94 19 उमेदवाराने निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चाबाबतचे प्रपत्र 100 20 निवडणूक खर्च सादर करण्यासंबंधीचा नमुना 103 21 तात्पुरत्या रिक्त जागा भरावयाची पद्धत 104 22 सहकारी बँकांच्या समिती निवडणूक मार्गदर्शक सूचना 106 23 ‘क’वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक सुचना 113 24 ‘क’ वर्गातील वर्गीकृत सहकारी संस्था 118 25 ‘क’आणि‘ड’ प्रकारच्या संस्थांच्या समिती निवडणुकीबाबत विशेष तरतुदी 126 26 सहकार कायदा व गृहनिर्माण संस्था 132 27 निवडणूकीतील वाद-विवाद व निराकरण 138 28 निवडणुकीतील भ्रष्टाचार व गुन्हे 142 29 नामनिदेर्शन पत्रासोबत उमेदवाराने दाखल करावयाचे प्रतिज्ञापत्र नमुना 150 30 प्राथमिक मतदार यादी स्विकारताना घ्यावयाचे प्रमाणपत्र नमुना 151 31 निवडणुकीस पात्र असणार्‍या संस्थांचा तपशील दर्शविणारी नोंदवही 152 32 मुदत संपण्याच्या सहा महिने पूर्वी दाखल करावयाच्या माहितीचा नमुना 153 33 प्राथमिक मतदार यादी (वैयक्तिक मतदार) नमुना 154 34 प्राथमिक मतदार यादी (संस्था सभासद) नमुना 155 35 निवडणूक जाहीर करण्याचा विहित तपशिलवार नमुना 156 36 नामनिर्देशन पत्राचा नमुना 158 37 उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाचा नमुना 161 38 निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी नमुना 162 39 निवडणूक प्रतिनिधींची नेमणूक अर्ज नमुना 163 40 मतदान/मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक अर्ज नमुना 164 41 अविरोध निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिज्ञापनाचा नमुना 165 42 मतपत्रिकेचा नमुना 166 43 आव्हानित मतांची यादी नमुना 167 44 अंध/अपंग मतदारांच्या सोबत्याने करावयाच्या प्रतिज्ञापनाचा नमुना 168 45 अंध किंवा अपंग मतदारांची यादी नमुना 169 46 दुबार नोंदलेल्या मतांची यादी नमुना 170 47 मतपत्रिका हिशोब ठेवण्याचा नमुना 171 48 निकालपत्र जाहीर करण्याचा नमुना 172 49 निवडणूक निकाल प्रसिद्ध करण्याचा नमुना 173 50 प्रतिनिधी म्हणून अधिकार देणार्‍या अर्जाचा नमुना 174 51 प्रतिनिधी म्हणून अधिकार देणार्‍या संचालक मंडळाच्या ठरावाची नक्कल प्रत 175 52 सहकार क्षेत्राशी निगडीत असलेले कायदे 177 53 संदर्भ 178 54 महाराष्ट्रातील नोंदणीकृत सहकारी संस्थांची वर्गीकृत यादी व संख्या 183 55 पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो(प्राब)ची माहिती व कार्य 187 आणि सोबत...... महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या निवडणूक विषयक दुरुस्ती/शुद्धीपत्रक परिपत्रके व सुधारित अधिनियम माहितीचा खजिना! ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now