HomeKendrasarakarchya Pension Yojana
Kendrasarakarchya Pension Yojana
Kendrasarakarchya Pension Yojana
Standard shipping in 6 working days

Kendrasarakarchya Pension Yojana

 
₹160
Product Description

केंद्रसरकारच्या पेन्शन योजना (लेखक: प्रा. क्षितिज पाटुकले)

प्रत्येक भारतीयाला पेन्शन मिळणार... किती ? कशी ? कधी ? कोण देणार ?

प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

पेन्शनची गरज का ?
  • वाढते आयुष्य
  • बदलती जीवन पद्धती
  • पेन्शन नसणाऱ्या नोकऱ्या
  • वाडते वैद्यकीय खर्च
  • कमी होणाऱ्या क्षमता

केंद्र सरकारच्या सर्व पेन्शन योजनांची माहिती देणारे एकमेव पुस्तक.... योजना कोणत्या ? लाभ कोणते ? नोंदणी कुठे करावी ? योजनेची संपूर्ण माहिती...

आजच घरपोच मागवा...

प्रकाशन दिनांक ३० ऑगस्ट. पुस्तक ६-७ सप्टेंबर पर्यंत आपल्याला पोहोचेल. + पेपरबॅक + पृष्ठ संख्या - १६० + किंमत रु. १८०/- सवलतीत रु. १६०/-

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now