Homeनिवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

 
₹200
Product Description

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!

"निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता" Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व राजकीय अभ्यासक यांना अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक "निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता" ई-पुस्तक असून चंद्रकांत भुजबळ लिखित पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) व लोकमित्र प्रकाशनने निर्मित केलेले आहे. Very useful and guide to "Election Pre-Preparation and Code of Conduct" E-book and written by Chandrakant Bhujbal, Political Research and Analysis Bureau (Prab) and Lokmita Prakashan.

ई-पुस्तकातील अंतरंग

  1. निवडणूक पुर्वतयारी प्रभावी व प्रचारतंत्र
  2. इच्छूक उमेदवाराने निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावे? काय करू नये?
  3. निवडणूक आदर्श आचारसंहिता
  4. राजकीय पक्ष/उमेदवारांसाठी मार्गदर्शिका-1
  5. राजकीय पक्ष/उमेदवारांसाठी मार्गदर्शिका-2
  6. निवडणूक प्रक्रिया आणि स्वरूप
  7. लोकप्रतिनिधी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा
  8. निवडणूक विषयक गुन्हे व शिक्षेची तरतूद
  9. गुन्हेगारांना निवडणूक लढविण्यास मनाई!
  10. निवडणूक कार्यालयात लागणार्‍या आवश्यक साहित्यांची यादी
  11. उमेदवारी अर्ज भरताना घ्यावयाची काळजी
  12. नामनिर्देशनपत्र सादर करताना..
  13. मतदानासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र
  14. निवडणूकीसाठी लागणार्‍या विविध परवान्यांची यादी
  15. प्रचार करतांना कार्यकर्त्यांना द्यावयाच्या महत्वाच्या सूचना
  16. पोलिंग एजंट/बुथवरील कार्यकर्त्यांना द्यावयाच्या सूचना
  17. निवडणूकीसाठी लागणारे साहित्य/सामुग्री व आवश्यक पुरवठादार
  18. राखीव प्रवर्गासाठी जातीचे वैधता प्रमाणपत्र गरजेचे
  19. जातपडताळणी प्रमाणपत्र अर्जाचा नमुना
  20. जातपडताळणी प्रमाणपत्र अर्ज प्रतिज्ञानापत्राचा नमुना
  21. जातपडताळणी प्रमाणपत्र अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रांची यादी
  22. अनुसूची...1 (महानगरपालिका) नामनिर्देशनपत्र
  23. परिशिष्ट भाग-2 नामनिर्देशन पत्र नमुना
  24. अनुसूची..2 (नगर परिषद/नगर पंचायत) नामनिर्देशनपत्र
  25. उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र (नगरपरिषद/नगरपंचायत करीता)
  26. उमेदवारी मागे घेण्याच्या सूचनेचा नमुना
  27. मतदान प्रतिनिधी नेमणूक अर्जाचा नमुना
  28. मतदान प्रतिनिधीने मतदान केंद्राध्यक्षासमक्ष सही करुन द्यावयाचे प्रतिज्ञापन
  29. मतमोजणी प्रतिनिधींच्या नेमणुकीचा नमुना
  30. निवडणूक खर्च सादर कसा करावा? हिशोब नोंद वही नमुना
  31. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा अर्ज नमुना
  32. मतदार यादीतून नाव वगळणे व हरकत अर्ज
  33. मतदार यादीतील तपशील दुरूस्ती अर्ज नमुना
  34. मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर अर्ज नमुना
  35. निवडणूक आयोगाचे खर्चाविषयक सेवांचे दरपत्रक-2012

आणि

निवडणूक पूर्वतयारी व आदर्श आचारसंहिता पुस्तकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रश्नोत्तरेंचा माहितीचा खजिना!

महानगरपालिका निवडणूक प्रश्न तुमच्या मनातले... महापालिका परिषद आणि नगर पंचायत निवडणूक प्रश्न तुमच्या मनातले... जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रश्न तुमच्या मनातले... ग्राम पंचायत निवडणूक प्रश्न तुमच्या मनातले... 1.राज्य निवडणूक आयोगाबाबत राज्यघटनेतील तरतूद विषयक प्रश्नोत्तरें 2.स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम व निवडणूक नियम विषयक प्रश्नोत्तरें 3.राजकीय पक्षांची नोंदणी विषयक प्रश्नोत्तरें 4.सदस्य संख्या निश्चिती विषयक प्रश्नोत्तरें 5.प्रभाग रचना विषयक प्रश्नोत्तरें 6.आरक्षण विषयक प्रश्नोत्तरें 7.मतदार यादी विषयक प्रश्नोत्तरें 8.मतदान केंद्र विषयक प्रश्नोत्तरें 9.सदस्य-अहर्ता/अनर्हता विषयक प्रश्नोत्तरें 10.नामनिर्देशनपत्रांची छाननी विषयक प्रश्नोत्तरें 11.उमेदवारी मागे घेणे विषयक प्रश्नोत्तरें 12.चिन्ह वाटप व मतपत्रिका छपाई विषयक प्रश्नोत्तरें 13.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक/मतदान/मतमोजणी प्रतिनिधी विषयक प्रश्नोत्तरें 14.मतदान प्रक्रियेची तयारी व कर्मचारी प्रशिक्षण विषयक प्रश्नोत्तरें 15.मतदान यंत्राबाबत विषयक प्रश्नोत्तरें 16.मतदान साहित्य वाटप व मतदान पथकांची परवानगी विषयक प्रश्नोत्तरें 17.मतदानाच्या दिवशीची कार्यवाही विषयक प्रश्नोत्तरें 18.मतमोजणी विषयक प्रश्नोत्तरें 19.निवडणूक खर्च विषयक प्रश्नोत्तरें 20.निवडणुकीसंदर्भात गुन्हे विषयक प्रश्नोत्तरें 21.आदर्श आचारसंहिता विषयक प्रश्नोत्तरें 22.कायदा व सुव्यवस्था विषयक प्रश्नोत्तरें 23.प्रसार माध्यमाविषयक तरतुदी विषयक प्रश्नोत्तरें

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now