HomeSSC Revision App 23
SSC Revision App 23
SSC Revision App 23

SSC Revision App 23

₹4,999
₹2,999
Saving ₹2,000
40% off
Product Description

मेगा Batch House Full करा


SSC Revision App चा उपयोग करा


विद्यार्थ्यांना मोफत द्या किंवा १० ते ९९९ रुपये चार्ज करा. दहावी च्या लर्नर चा डेटा आता सहज गोळा करा, प्रत्येक वर्गात जावून डेमो द्या, आणि स्वताची ओळख निर्माण करा, सतत लर्नर च्या संपर्कात राहून आणि समोर राहून ब्रॅड निर्माण करा. अतिशय कमी किमतीत मोठ्या प्रमाणत जाहिरात करा.

  • नवीन अभ्यासक्रमा प्रमाणे प्रश्नसंच बनविले आहेत.
  • सर्व MCQ प्रकारचे प्रश्न असल्यामुळे जलद उजळणी करता येते.
  • आदर्श प्रश्नपत्रिका संच आदर्श उत्तरे -सर्व विषय
  • महत्वाच्या विषयावर व्हिडीओ
  • महत्वाचे विषयांचे IMP नोट्स
  • इंग्लिश , मराठी आणि सेमी साठी उपयुक्त


सेंटर साठी फायदे

  • आपल्या सेंटर ची जाहिरात बॅनर संपूर्ण Branding तुमचीच राहील.
  • Mobile Number Activation शिवाय लॉगीन होणार नाही.
  • Activation फक्त तुम्हीच करू शकणार.
  • SSC लर्नर च्या मनात शिरण्यासाठी त्यांच्या फोन मध्ये जागा निर्माण करा.
  • Unlimited लर्नर ला द्या.
  • Unlimited मार्केटिंग करा.


Call/WhatsApp : 9561639886, 9822846414

टीप

डेमो App डाऊनलोड करून Android मोबाईलवर इंस्टाल करावा.

SSC Revision App

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now