Homeबना कंप्युटर कीबोर्ड शॉर्टकट कीज एक्स्पर्ट मराठी eBook PDF by Kiran Dhanawade
बना कंप्युटर कीबोर्ड शॉर्टकट कीज एक्स्पर्ट मराठी eBook PDF by Kiran Dhanawade
बना कंप्युटर कीबोर्ड शॉर्टकट कीज एक्स्पर्ट मराठी eBook PDF by Kiran Dhanawade

बना कंप्युटर कीबोर्ड शॉर्टकट कीज एक्स्पर्ट मराठी eBook PDF by Kiran Dhanawade

₹25
₹15
Saving ₹10
40% off
Product Description

WATCH VIDEO


COMPUTER KEYBOARD SHORTCUT KEYS - MARATHI


नमस्कार, मी किरण धनावडे. माझी ही eBook तुम्हाला Computer कीबोर्ड आणि कीबोर्ड वरील Shortcut Keys मध्ये Expert बनवू शकते. कारण या eBook मध्ये कीबोर्ड वर असणाऱ्या संपूर्ण 104 Key ची सविस्तर माहिती आणि उपयोग कसा करायचा तसेच कॉम्पुटर वर काम करत असताना Windows , Ms Word, Excel, PowerPoint आणि Internet Browser मध्ये वेळेची बचत करून जलद गतीने Smart Work करण्यासाठी Keyboard Shortcut Keys कधी आणि कश्या वापरायच्या याची सविस्तर माहिती उदाहरणा सहित दिलेली आहे.


eBook म्हणजे Electronic Book. eBook हे डिजिटल Product आहे जे कि PDF File च्या स्वरूपात असते. हे eBook तुम्ही ऑनलाईन खरेदी करून तुमच्या Mobile, Computer , Laptop Tablet इत्यादी Device मधून कोठेही आणि कधीही Read करू शकता. म्हणूनच जर तुम्ही Computer User असाल किंवा Computer चालवायला शिकत असाल तर ही eBook तुमच्याकडे असलीच पाहिजे. 


या eBook मध्ये तुम्हाला खाली दिलेल्या सर्व Content ची संपूर्ण माहिती , उपयोग आणि त्यांच्या सविस्तर नोट्स मराठी भाषेत मिळतील. 


CONTENT:-

  1. Keyboard तसेच कीबोर्ड शॉर्टकट Key म्हणजे काय?
  2. Keyboard वर असणाऱ्या प्रत्येक 104 Key ची सविस्तर माहिती आणि उपयोग. 
  3. कीबोर्ड वरील F1 ते F12 या Function Key ची माहिती आणि उपयोग. 
  4. CTRL-A To Z च्या Shortcut Keys ची माहिती (Word, Excel, PowerPoint, Internet)
  5. Windows 7, 8, 10 आणि 11 मध्ये वापरल्या जाणाऱ्या Shortcut Keys ची माहिती. 
  6. Windows Key च्या उपयोगी असणाऱ्या Shortcut Keys ची सविस्तर माहिती.  
  7. Ms Word, Excel, PowerPoint आणि Internet Browser मधील अतिशय उपयोगी आणि वेळेची बचत करणाऱ्या Shortcut Keys ची माहिती.  


eBook खरेदी कशी कराल ?

  1. जी eBook खरेदी करून डाउनलोड करायची आहे, त्या eBook च्या खाली असणाऱ्या Buy Now या ऑपशन वर क्लीक करा. 
  2. त्यानंतर Customer Option मध्ये तुमचे नाव , तुमचा Email Id तसेच तुमचा Mobile Number हि सर्व डिटेल्स भरा ( Email Id चालू असणारा टाकायचा कारण याच Email Id वरती eBook PDF File Send करण्यात येईल.)
  3. Customer Details Fill केल्यानंतर Review & Pay Option वर क्लीक करा. 
  4. त्यानंतर Make Payment वर क्लीक करून तुम्हाला eBook चे ऑनलाईन Payment करायचे आहे. ( ऑनलाईन Payment करण्यासाठी तुम्हाला UPI Wallet - Phone Pay, Google Pay, PayTm, BHIM , Credit Card, Debit Card, Net Banking इत्यादी Options मिळतील. 
  5. तुमच्या सोयीनुसार Payment Option सिलेक्ट करून eBook चे Payment Send करायचे आहे. 
  6. Payment Successfully झाल्यानंतर स्क्रीन वर दिसणाऱ्या View Order & Download या ऑपशन वर क्लीक केल्यास त्याच Page वर तुम्हाला eBook PDF File Download करण्याचा ऑपशन मिळेल. तसेच तुम्ही दिलेल्या Email Id वरती सुद्धा eBook PDF File सेंड केली जाईल. 
  7. तसेच Payment Successfully झाल्यानंतर काही कारणास्तव जर तुम्हाला PDF मिळाली नाही किंवा Mail वर आली नाही तर तुम्हाला खालील Email ID वर तुमचे नाव , Email Id , मोबाईल नंबर तसेच तुम्ही केलेल्या Payment च्या Receipt ची Scan Copy किंवा Screenshot Attach करून ही माहिती तुम्ही दिलेल्या Email ID वरून खाली दिलेल्या Email ID वर सेंड करायची आहे.


In Case You don't receive (eBook) after payment, mail us the order receipt 

Email:- dhanawadekiran.official@gmail.com


तर चला ही eBook खरेदी करा फटाफट आणि बना Computer Shortcut Keys Expert !


Visit My YouTube Channel - MARATHI DIGITAL GURU


---------------------------------------------------------------------------------------------------------------

COPYRIGHT NOTICE:-

only for your personal work. It should also be noted that the downloaded eBook File or the information in this eBook should not be used for any financial gain without prior permission. All the articles in this eBook file are written by the author himself. Therefore, if all the articles in this eBook File are published on any other Website or Social Media Site without prior permission, legal action will be taken.

 

या ईबुक मध्ये दिलेली माहिती तुम्ही फक्त तुमच्या Personal कामासाठी वापरू शकता. तसेच डाउनलोड केलेली eBook File किंवा या eBook मधील माहितीचा पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही प्रकारच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला जाऊ नये याची नोंद घ्यावी. ह्या eBook File मधील सर्व लेख लेखकाचा स्व लिखित आहे. त्यामुळे ह्या eBook File मधील सर्व लेख पूर्वपरवानगी शिवाय इतर कोणत्याही Website वरती किंवा Social Media Site वर प्रसिद्ध केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

© kirandhanawade.myinstamojo.com 2022. All rights reserved

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now